मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठी घडामोड घडलेली असून या बद्दल माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना थेट राजीनामा द्यायला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. काही कालावधी पूर्वी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंडेना राजनामा देण्याचे आदेश ?
By -
मार्च ०४, २०२५
